"पोर्तुगालचा दुसरा होआव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: en:João II of Portugal
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: en:John II of Portugal
ओळ १६: ओळ १६:
[[da:Johan 2. af Portugal]]
[[da:Johan 2. af Portugal]]
[[de:Johann II. (Portugal)]]
[[de:Johann II. (Portugal)]]
[[en:João II of Portugal]]
[[en:John II of Portugal]]
[[eo:Johano la 2-a (Portugalio)]]
[[eo:Johano la 2-a (Portugalio)]]
[[es:Juan II de Portugal]]
[[es:Juan II de Portugal]]

१९:१०, २८ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

होआव दुसरा

होआव दुसरा (पोर्तुगीज: João II) (मार्च ३, १४५५ - ऑक्टोबर २५, १४९५) हा पोर्तुगालाचा तेरावा राजा होता. त्याने पोर्तुगीज राजतंत्राची ताकद पुनर्प्रस्थापित केली, पोर्तुगालाची अर्थव्यवस्था बळावण्यासाठी प्रयत्न केले, तसेच आफ्रिका व पौर्वात्य देशांकडील साहसी सागरी मोहिमांना पुन्हा राजाश्रय दिला.