"ज्युलियस सीझर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.2) (सांगकाम्याने बदलले: mk:Гај Јулиј Цезар
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: nap:Gaio Giulio Cesare
ओळ ७०: ओळ ७०:
[[ms:Julius Caesar]]
[[ms:Julius Caesar]]
[[mzn:سزار]]
[[mzn:سزار]]
[[nap:Gaio Giulio Cesare]]
[[nl:Julius Caesar]]
[[nl:Julius Caesar]]
[[nn:Julius Cæsar]]
[[nn:Julius Cæsar]]

०९:४७, १२ एप्रिल २०११ ची आवृत्ती

गैयस जुलियस सीझर (जुलै १३, इ.स.पू. १०० - मार्च १५, इ.स.पू. ४४) हा रोमन साम्राज्याचा शासक, सेनापती वा राजकारणी होता. जगातील सर्वश्रेष्ठ सेनापतींमध्ये याची गणना होते. रोमच्या प्रजासत्ताकाचे साम्राज्यात रुपांतर होण्यात जुलियस सीझरचा मोठा वाटा होता.

याचे पूर्ण नाव कैयस इयुलियस कैई फिलियस कैई नेपॉस सीझर इम्परेटर) (गैयस जुलियस सीझर, गैयसचा मुलगा इम्परेटर गैयसचा नातू) असे होते. इ.स.पू. ४२मधील राज्याभिषेकानंतर याने आपले नाव डिव्हस इयुलियस (दैवी जुलियस) असे ठेवून घेतले.