"पेरु (फळ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: gn:Arasa
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ru:Гуайява
ओळ ३७: ओळ ३७:
[[pt:Goiaba]]
[[pt:Goiaba]]
[[qu:Sawintu]]
[[qu:Sawintu]]
[[ru:Гуава]]
[[ru:Гуайява]]
[[rw:Amapera]]
[[rw:Amapera]]
[[sl:Gvajava]]
[[sl:Gvajava]]

२१:३५, ३० जानेवारी २०११ ची आवृत्ती

पेरु

पेरु एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचेही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे.