"शरीरसौष्ठव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: gl:Culturismo
छो सांगकाम्याने वाढविले: ml:ബോഡിബിൽഡിങ്ങ്
ओळ ३४: ओळ ३४:
[[ku:Leşciwanî]]
[[ku:Leşciwanî]]
[[lt:Kultūrizmas]]
[[lt:Kultūrizmas]]
[[ml:ബോഡിബിൽഡിങ്ങ്]]
[[ms:Bina badan]]
[[ms:Bina badan]]
[[nl:Bodybuilding]]
[[nl:Bodybuilding]]

१६:२७, १६ जानेवारी २०११ ची आवृत्ती

२००८ चा जागतिक शरीरसैष्ठव पटू डेक्स्टर जॅक्सन

शरीरसैष्ठव हा एक क्रीडा प्रकार आहे. याला इंग्रजीमध्ये बॉडीबिल्डींग अथवा शरीर बांधणी असे म्हणतात. यात मुख्यत्वे शरीराला व्यायाम देउन शरीराच्या स्नायूंना बळकट केले जाते. स्नायूंचा आकार व त्यांची सुडौलता, प्रमाणबद्धता व त्याचे सादरीकरण हे या क्रिडाप्रकारात महत्वाचे असते. मि. ऑलिंपीया ही या क्रिडा प्रकारातील सर्वोच्च स्पर्धा समजली जाते. अरनॉल्ड श्वार्झनेगर हे या क्रीडाप्रकारातील प्रसिद्ध शरीरसैष्ठवपटू आहेत. भारतातही हा क्रीडाप्रकाराने पुरातन कालिन तालमीतून आधुनिक जिममध्ये प्रवेश करुन आधुनिक शरीरसैष्ठ्व क्रीडाप्रकाराने चांगलेच मूळ धरले आहे. प्रेमचंद डोग्रा हे भारताचे प्रसिद्ध शरीरसैष्ठव पटू आहेत.

शरीरसैष्ठ्व हा क्रीडा प्रकार नियमित व्यायामाचा पुढील प्रकार आहे. नियमित वजने उचलण्याच्या व्यायामाने प्रत्येकाला शरीरसैष्ठ्व करता येते. तसेच शरीरसैष्ठवाने बेढब शरीरालाही सुडौलता प्राप्त करुन देता येते. परंतु जर शरीरसैष्ठ्व पटू व्हायचे असेल तर या व्यायाम प्रकारात जास्ती नियमता, भरपूर विश्रांती, व आहारावर नियंत्रण गरजेचे आहे. शरीरसैष्ठव पटूला आहारात प्रोटीनचा जास्त समावेश करावा लागतो.