"भूमध्य समुद्रीय हवामान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: vi:Khí hậu Địa Trung Hải
छो सांगकाम्याने वाढविले: an:Clima mediterranio
ओळ ४: ओळ ४:
[[वर्ग:हवामान प्रकार]]
[[वर्ग:हवामान प्रकार]]


[[an:Clima mediterranio]]
[[ar:مناخ متوسطي]]
[[ar:مناخ متوسطي]]
[[bs:Sredozemna klima]]
[[bs:Sredozemna klima]]

०५:००, ६ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती

भूमध्य समुद्रीय हवामान

भूमध्य समुद्राचा लगत भूप्रदेशातील विशिष्ठ प्रकारचे हवामान. असे हवामान, स्पेन, इटली, ग्रीस, टर्की, इजिप्त, ट्युनिशिया, अल्जिरिया मोरोक्को या देशांच्या समुद्र किनारालगत आढळून येते. भूमध्य समुद्र सोडता, अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यातही असेच हवामान अनुभवायास मिळते. उबदार हवामान्, माफक थंडी, माफक पाउस हे या हवामानाचे वैशिठ्य आहे.