"पोर्ट-औ-प्रिन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: ar:بورت أو برنس
छो सांगकाम्याने वाढविले: zh-yue:太子港
ओळ ८४: ओळ ८४:
[[zh:太子港]]
[[zh:太子港]]
[[zh-min-nan:Port-au-Prince]]
[[zh-min-nan:Port-au-Prince]]
[[zh-yue:太子港]]

१७:२०, १४ जानेवारी २०१० ची आवृत्ती

पोर्ट-औ-प्रिन्स हैतीचे राजधानीचे शहर आहे.

या शहराची वस्ती २५ ते ३० लाख आहे. येथील बहुतांश लोक झोपड्यांमध्ये राहतात.

गोनाव्हेचा अखातावर वसलेले हे शहर उतारावर आहे. बहुतांश लोकसंख्या डोंगरांवर असून व्यावसायिक भाग समुद्रकिनार्‍यावर आहेत.