"समुद्रपक्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bo:སྐྱར་མོ།
छो सांगकाम्याने वाढविले: ms:Burung Camar
ओळ ३४: ओळ ३४:
[[li:Miewe]]
[[li:Miewe]]
[[lt:Kiriniai]]
[[lt:Kiriniai]]
[[ms:Burung Camar]]
[[myv:Транзей]]
[[myv:Транзей]]
[[nl:Meeuwen (vogels)]]
[[nl:Meeuwen (vogels)]]

१९:५८, ७ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती

काळ्या डोक्याचा समुद्रपक्षी

समुद्रपक्षी हे इंग्रजीत सी-गल या नावाने ओळखले जातात. या पक्ष्यांचे जगातील सर्व खंडाम्मध्ये अस्तित्व आहे. पांढर्‍या शुभ्र अथवा राखाडी रंगाचे समुद्रपक्षी कोणत्याही समुद्रकिनार्‍यावर गेल्यावर त्यांच्या कर्कश्य आवाजाने लक्ष वेधून घेतात. त्यांचे आवडते खाद्य मासे आहे. हे पक्षी मोठे अंतर उडण्यात पटाईत असतात.