"मॅकमिलन पब्लिशर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नविन
(काही फरक नाही)

१३:०६, १६ जुलै २०२१ ची आवृत्ती

मॅकमिलन पब्लिशर्स (कधीकधी मॅकमिलन ग्रुप म्हणून ओळखले जाते) ही एक ब्रिटीश प्रकाशन कंपनी आहे. डॅनियल आणि अलेक्झांडर मॅकमिलन यांनी १८४३ मध्ये लंडनमध्ये याची स्थापना केली. यांची जगातील ४१ देशांमधील कार्यालये आहेत.