"पेरु (फळ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छो Abhijitsathe ने लेख पेरु वरुन पेरु (फळ) ला हलविला
(काही फरक नाही)

०२:२४, १७ जुलै २०१४ ची आवृत्ती

पेरु

पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचेही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे.