"विकिपीडिया:अडवणूक नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
आंतरविकि दूवा बरोबर केला आणि पान काढा साचा काढला
छो Bot: Migrating interwiki links, now provided by Wikidata on d:q175291
ओळ ५: ओळ ५:
जर अडवणूक काही चुकीमुळे लादली गेली आहे असे संपादकांना वाटत असेल तर त्यांना या अडवणूकीची पुनर्समीक्षा करण्याची विनंती करता येते, अडवणूक आता योग्य नाही किंवा ती चुकीचीच होती असे प्रचालकांना वाटले तर ते अडवणूक उठवू शकतात.

[[वर्ग:विकिपीडीयावरील नीती]]
[[वर्ग:विकिपीडीयावरील नीती]]
[[en:Wikipedia:Blocking_policy]]

०२:३०, १७ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

अडवणूकीद्वारे प्रचालक सदस्यांना व इतर वापरकर्त्यांना विकिपीडियावर संपादन करण्यापासून रोखू शकतात. अडवणूक सदस्य खात्यांवर किंवा आयपी ॅड्रेस किंवा आयपी ॅड्रेसच्या मालिकेवर मर्यादित किंवा अमर्यादित काळासाठी करता येऊ शकते. अडवणूक केलेले सदस्य विकिपीडिया वापरू शकतात पण त्यांना (त्यांच्या चर्चापानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी) संपादने करणे शक्य नसते.

विकिपीडियावरील नासधूस आणि अडथळे थांबवण्यासाठी अडवणूकीचा वापर केला जातो; वापरकर्त्यांना शिक्षा देण्यासाठी नाही. कोणीही सदस्य असे अडथळे लोकांच्या नजरेसमोर आणून प्रचालकांना अडथळे आणणाऱ्या सदस्यांना अथवा आयपी ॅड्रेसला आडवण्याची विनंती करू शकतात