"ह्युगो चावेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: als:Hugo Chávez
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ang:Hugo Chávez, pnb:ہیوگو شاویز, tk:Ugo Çawez
ओळ १६: ओळ १६:
[[am:ሁጎ ቻቬዝ]]
[[am:ሁጎ ቻቬዝ]]
[[an:Hugo Chávez]]
[[an:Hugo Chávez]]
[[ang:Hugo Chávez]]
[[ar:هوغو تشافيز]]
[[ar:هوغو تشافيز]]
[[ast:Hugo Chávez]]
[[ast:Hugo Chávez]]
ओळ ८२: ओळ ८३:
[[pap:Hugo Chávez]]
[[pap:Hugo Chávez]]
[[pl:Hugo Chávez]]
[[pl:Hugo Chávez]]
[[pnb:ہیوگو شاویز]]
[[ps:هوګو چاوېز]]
[[ps:هوګو چاوېز]]
[[pt:Hugo Chávez]]
[[pt:Hugo Chávez]]
ओळ १००: ओळ १०२:
[[tet:Hugo Chávez]]
[[tet:Hugo Chávez]]
[[th:อูโก ชาเบซ]]
[[th:อูโก ชาเบซ]]
[[tk:Ugo Çawez]]
[[tl:Hugo Chávez]]
[[tl:Hugo Chávez]]
[[tr:Hugo Chávez]]
[[tr:Hugo Chávez]]

०४:५५, ७ मार्च २०१३ ची आवृत्ती

ह्युगो रफायेल चावेझ फ्रियास (जुलै २८, इ.स. १९५४ - मार्च ५, इ.स. २०१३) हे वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष होते. १९९९ पासून राष्ट्रपती पदावर विराजमान झालेले चावेझ हे एक अत्यंत लोकप्रिय नेते आहेत. 'क्रांतिकारी बोलिवरियन चळवळ- २००' या राजकिय आणि सामाजिक चळवळीतून १९९७ साली स्थापन झालेल्या 'पाचवी लोकशाही चळवळ' या राजकिय पक्षाचे चावेझ एक मुख्य नेते होते. २००७ मध्ये तो पक्ष 'वेनेझुएला संयुक्त समाजवादी पक्षात' विलीन झाला आणि त्या पक्षाच्या नेतेपदी विराजमान झाले. १९ व्या शतकातील वेनेझुएलातील लष्करी अधिकारी आणि स्वातंत्र्यासाठी झटलेल्या सिमॉन बोलिवर यांच्यापासून प्रेरणा घेऊन सुरू झालेली बोलिवरियन चळवळ आणि २१ व्या शतकातील समाजवाद यांची सांगड घालून अनेक सामाजिक सुधारणा त्यांनी देशभरात राबवल्या. या सुधारणांच्या अंतर्गत संविधानातल्या सुधारणा, नागरी प्रशासन संस्थांमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग, अनेक महत्वाच्या व्यवसायांचे राष्ट्रियीकरण, स्वास्थ्य आणि शिक्षण विभागातील सुधारणा आणि गरिब जनतेचे सुधारलेले जीवनमान अशा गोष्टिंचा समावेश आहे. चावेझ लोकशाही समाजवादी विचारसरणीचा व लॅटिन अमेरिकेच्या एकत्रीकरणाचा पुरस्कर्ता आहे[१] चावेझ जागतिकीकरण, अमेरिका व नवमुक्ततावादाचा निंदक आहे..[२]

संदर्भ व नोंदी

  1. ^ O'Shaughnessy, Hugh (2006-05-22). "Venezuela's President Chavez wins hearts and minds in London". The Observer available at Taipei Times. 2006-12-28 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ Ellner, Steve. "The 'Radical' Thesis on Globalisation and the Case of Venezuela's Hugo Chavez" Latin American Perspectives, Vol. 29, No. 6, Globalization and Globalism in Latin America and the Caribbean. (Nov., 2002), pp. 88-93. Stable URL.

साचा:Link FA