"पोप जॉन बारावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ku:Papa Yûhena XII
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: sk:Ján XII.
ओळ ५६: ओळ ५६:
[[ru:Иоанн XII (папа римский)]]
[[ru:Иоанн XII (папа римский)]]
[[sh:Ivan XII]]
[[sh:Ivan XII]]
[[sk:Ján XII.]]
[[sv:Johannes XII]]
[[sv:Johannes XII]]
[[sw:Papa Yohane XII]]
[[sw:Papa Yohane XII]]

१९:४५, ६ मार्च २०१३ ची आवृत्ती

पोप जॉन बारावा (इ.स. ९३७:रोम - मे १४, इ.स. ९६४:रोम) हा इ.स. ९५५ ते इ.स. ९६४ पर्यंत पोप होता.

याचे मूळ नाव ऑक्टाव्हियन असे होते. पोप झाल्यावर ओट्टो पहिल्याला पवित्र रोमन सम्राटपदी बसवण्याशिवाय याने महत्त्वपुर्ण असे काही केल्याचे नोंदीत नाही. जॉन बाराव्याचे वैयक्तिक जीवन व्यसनी व व्यभिचारी होते.

याच्या मृत्युचे कारण अधिकृतरीत्या नोंदलेले नसले तरी प्रचलित अफवांनुसार इ.स. ९६४मध्ये त्याच्याशी व्यभिचारित असलेल्या एका स्त्रीच्या पतीने जॉन बाराव्याचा खून केला.

मागील:
पोप अगापेटस दुसरा
पोप
डिसेंबर १६, इ.स. ९५५मे १४, इ.स. ९६३
पुढील:
पोप लिओ आठवा