"व्हेरा झ्वोनारेवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: sq:Vera Zvonareva
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: yo:Vera Zvonareva
ओळ ७४: ओळ ७४:
[[tr:Vera Zvonareva]]
[[tr:Vera Zvonareva]]
[[uk:Звонарьова Віра Ігорівна]]
[[uk:Звонарьова Віра Ігорівна]]
[[yo:Vera Zvonareva]]
[[zh:薇拉·兹沃纳列娃]]
[[zh:薇拉·兹沃纳列娃]]

१०:०१, १८ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

व्हेरा झ्वोनारेवा
देश रशिया ध्वज रशिया
जन्म मॉस्को
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 597–322
दुहेरी
प्रदर्शन 308–188
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.



व्हेरा झ्वोनारेवा २०१०च्या यु.एस. ओपन स्पर्धेमध्ये

व्हेरा झ्वोनारेवा (रशियन: Вера Игоревна Звонарёва; जन्मः ७ सप्टेंबर १९८४) ही एक रशियन टेनिसपटू आहे. २९ नोव्हेंबर २०१० रोजी व्हेरा जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर व रशियाची अव्वल टेनिसपटू आहे. २०१० साली व्हेराने विंबल्डनयु.एस. ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.