"विवेकानंद स्मारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hi:विवेकानन्द स्मारक शिला, ml:വിവേകാനന്ദപ്പാറ, [[ta:விவேகானந்தர் நினைவு ம
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: bn:বিবেকানন্দ রক মেমোরিয়াল
ओळ ५: ओळ ५:
{{वर्ग}}
{{वर्ग}}


[[bn:বিবেকানন্দ রক মেমোরিয়াল]]
[[en:Vivekananda Rock Memorial]]
[[en:Vivekananda Rock Memorial]]
[[hi:विवेकानन्द स्मारक शिला]]
[[hi:विवेकानन्द स्मारक शिला]]

००:३१, ३० जुलै २०१२ ची आवृत्ती

विवेकानंद स्मारक
विवेकानंद स्मारक (रात्री), वावातुराई, कन्याकुमारी, तामिळनाडू

विवकानंद स्मारक हे वावातुराई, कन्याकुमारी येथील पवित्र स्थान आणि प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे . हे स्मारक भारताच्या दक्षिण टोकापासून ५०० मीटर अंतरावर समुद्रातील दोन खडकांवर आहे. विवेकानंद स्मारक समितीने इ.स. १९७० स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ हे स्मारक बांधले. स्वामी विवेकानंद डिसेंबर १८९२ मध्ये याच खडकांवर ध्यानास बसले होते.