विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ४
Appearance
ह्या यादीमध्ये जुलै ४ च्या ठळक घटना दर्शवल्या आहेत ज्या मुखपृष्ठवरील "दिनविशेष" ह्या कलमामध्ये दिसतात. नवी घटना जोडण्यासाठी आपणास हे पान संपादित करता येते.
< [[विकिपीडिया:दिनविशेष/त्रुटी: चुकीचा वेळ|त्रुटी: चुकीचा वेळ]] | [[विकिपीडिया:दिनविशेष/त्रुटी: चुकीचा वेळ|त्रुटी: चुकीचा वेळ]] > |
---|
जुलै ४: अमेरिकेचा स्वातंत्र्यदिवस, फिलिपाईन्सचा प्रजासत्ताक दिवस
- १८३७ - जगातील पहिली लांब पल्ल्याची रेल्वे इंग्लंडच्या बर्मिंगहॅम व लिव्हरपूल शहरांदरम्यान धावली.
- १९४३ - दुसऱ्या महायुद्धातील कुर्स्कच्या लढाईची सुरूवात.
- १९७६ - इस्रायल लष्कराने युगांडातील एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिरेक्यांनी ओलीस धरलेल्या एअर फ्रान्स फ्लाईट १३९ मधील प्रवाशांची सुटका केली.
जन्म:
- १९१२ - पंडित निवृत्तीबुवा सरनाईक, गायक.
मृत्यू:
- १९०२ - स्वामी विवेकानंद(छायाचित्रात).
- १९८० - र.वा. दिघे, कादंबरीकार.
- १९९९ - वसंत शिंदे, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते.