वसंत वाहोकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वसंत बाबुजी वाहोकार (जन्म : १० डिसेंबर १९५२) हे एक मराठी कथालेखक, सदरलेखक आणि कवी आहेत. ते मुळचे अकोला जिल्ह्यातील व्याळा गावचे शेतकरी. नागपूरला शिक्षणासाठी आले आणि तेथेच स्थिरावले.. त्यांच्या पत्नी मेघना वसंत वाहोकार याही लेखिका व कवी आहेत. अंकुर साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.

वाहोकरांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • ओल्या हळदीचे ऊन (कथासंग्रह)
  • खेळिया रे (कथासंग्रह)
  • मनातील ऋतूंच्या नोंदी (मुक्त कविता)
  • वंशवेल (कथासंह्रह)