मुद्दल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उधार,उसन्या अथवा व्याजाने घेतलेल्या पैशाची मूळ रक्कम म्हणजे मुद्दल होय. उसन्या दिलेल्या पैशांना सुद्धा मुद्दल म्हणतात.सहसा, मुद्दलावर व्याज दिले जाते. चक्रवाढ व्याज पद्धतीत मिळणारे व्याज मुद्दलात जमा होऊन त्यावर अधिक व्याज मिळते.