बुधा नदी
Appearance
बुधा नदी ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. ती वडगाव मावळातील नवलाख उंब्रे येथे सुधा नदीला जाऊन मिळते. या सुधा आणि बुधा नद्यांच्या संगमावर एक बाराव्या शतकातील राम मंदिर आहे. सुधा नदीला बाराही महिने पाणी असते. ही नदी जाम्बोडे - सुदवडी- सुदुम्बरे - येलवाडी मार्गे वहात वहात देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते.