प्राणहिता वन्यजीव अभयारण्य
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
तेलंगणातील प्राणहिता अभयारण्य १३६ चौरस कि .मी . क्षेत्रावर विस्तारले आहे . काळवीट हे येथील मुख्य आकर्षण . हैद्राबाद पासून ३००km अंतरावर असून वर्धा चंद्रपूर मंचरेल प्रयन्त रेल्वेने जात येते किंवा हैद्राबाद -वरंगळ मार्गे मंचारेल येथे जात येते .मंचरेल रेल्वे स्थानक पासून ५० km आहे.