पोप पायस अकरावा
Appearance
पोप पायस अकरावा (मे ३१, इ.स. १८५७:देसियो, इटली - फेब्रुवारी १०, इ.स. १९३९:व्हॅटिकन सिटी) हा विसाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव ॲंब्रोजियो दामियानो अकिल रॅटी असे होते.
मागील: पोप बेनेडिक्ट पंधरावा |
पोप फेब्रुवारी ६, इ.स. १९२२ – फेब्रुवारी १०, इ.स. १९३९ |
पुढील: पोप पायस बारावा |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |