पाल्मिराचे साम्राज्य
Appearance
पाल्मिराचे साम्राज्य | ||||
|
||||
|
||||
इ.स. २७१ मध्ये पाल्मिराचे साम्राज्य. |
||||
राजधानी | पाल्मिरा | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | २६७/२७० - २७२ वॅबॅलॅथस २७३ ॲन्टिओकस |
|||
अधिकृत भाषा | ग्रीक, पाल्मिरियन |
इ.स. २७० मध्ये रोमन साम्राज्याच्या तिसऱ्या शतकातील संकटपर्वामध्ये सीरिया पॅलेस्टिना, इजिप्त, अरेबिया पेट्राया हे प्रांत तसेच आशिया मायनरचा (तुर्कस्तान) मोठा भाग रोमच्या शासनापासून स्वतंत्र झाले. पुढे इ.स. २७३ मध्ये रोमन सम्राट ऑरेलियन याने पाल्मिराचा पराभव करून हे भूप्रदेश रोमन साम्राज्यास पुन्हा जोडले.