युनायटेड किंग्डमचा पाचवा जॉर्ज
Appearance
(पाचवा जॉर्ज, युनायटेड किंग्डम या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉर्ज पाचवा (जॉर्ज फ्रेडरिक अर्नेस्ट आल्बर्ट) (जून ३, इ.स. १८६५ - जानेवारी २०, इ.स. १९३६) हा युनायटेड किंग्डम आणि ब्रिटिश आधिपत्यांचा राजा आणि भारताचा सम्राट होता. हा मे ६, इ.स. १९१० ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.
महाराष्ट्रात याला पंचम जॉर्ज नावानेही संबोधले जायचे.
हे सुद्धा पहा
[संपादन]मागील: एडवर्ड सातवा |
इंग्लंडचे राज्यकर्ते मे ६ इ.स. १९१० – जानेवारी २० इ.स. १९३६ |
पुढील: एडवर्ड आठवा |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |