पाक हंस
Appearance
पाक हंस (इंग्लिश:mute swan) हा एक पक्षी आहे.
ओळख
[संपादन]आकाराने गिधाडापेक्षा मोठा असतो.पांढरा रंग व लांब मान,व नर-मादी दिसायला सारखे चोच पाण्यात घालून चरतात.चोचीच्या मुळाशी काळ्या रंगाची गुठळी असते.
वितरण
[संपादन]पाकिस्तान आणि भारताच्या वायव्यदिशेला हिवाळ्यात काही भटके पक्षी आढळून आले.महाराष्ट्रातील पुण्याजवळ एक भटका पक्षी दिसला.
निवासस्थाने
[संपादन]सरोवरे,तळी,नद्या आणि खाजणी
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चित्तमपल्ली