नेपाळी गरुड
Appearance
नेपाळी गरुड | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
ॲक़्विला निपॅलेन्सीस (ब्रायन हॉजसन, १८३३) | ||||||||||||
ॲक़्विला निपॅलेन्सीस | ||||||||||||
इतर नावे | ||||||||||||
ॲक़्विला रॅपॅक्स निपॅलेन्सीस |
नेपाळी गरुड(शास्त्रीय नाव: Aquila nipalensis, ॲक़्विला निपॅलेन्सीस ; इंग्रजी: Steppe Eagle, स्टेपी इगल) हा गृध्राद्य कुळातील एक गरुड आहे. अग्न्येय युरोप, दक्षिण रशिया, ईशान्य चीन, पूर्व मंगोलिया येथे वीण. हिवाळ्यात मध्यपूर्व भागात, पूर्व व दक्षिण आफ्रिकेत व दक्षिण आशियात स्थलांतर.[१] भारतीय उपखंडात तो पाकिस्तान,नेपाळ व उत्तर भारतात येतो. दक्षिणेकडे मुंबई व पूर्वेकडे ओडिशा येथपर्यंत. वायव्य भारत आणि हिमालयात वीण.[२]
वर्णन
[संपादन]आकाराने घारीपेक्षा व पिंगट गरुडापेक्षा मोठा.आकार ७२ ते ८१ सेमी. गर्द उदी वर्ण,माथा आणि मान तपकिरी.पंखांखाली फिक्कट वर्णाचे पट्टे. चोच डोळ्यापर्यंत.
सांस्कृतिक
[संपादन]नेपाळी गरुड हा इजिप्तचा राष्ट्रीय पशु आहे.
संदर्भ व नोंदी
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- ^ "संग्रहित प्रत". 2017-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-12-28 रोजी पाहिले.
- ^ चितमपल्ली,मारुती. पक्षिकोश.