तैदाँग नदी
Appearance
तैदाँग नदी |
---|
तैदॉॅंग नदी उत्तर कोरियातील एक नदी आहे. देशाची राजधानी प्याँगयाँग या नदीकाठी आहे. ही नदी रँग्रिम पर्वतरांगेत उगम पावते आणि नैऋत्येकडे वाहत कोरियाच्या आखाताला मिळते.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Suh, Dae-Sook (1987) "North Korea in 1986: Strengthening the Soviet Connection" Asian Survey 27(1): pp. 56-63, page 62