डेल (कंपनी)
Appearance
प्रकार | सार्वजनिक |
---|---|
उद्योग क्षेत्र | संगणक उत्पादक |
स्थापना |
नोव्हेंबर ४, १९८४ ऑस्टिन, टेक्सास |
संस्थापक | मायकल डेल |
मुख्यालय | राउंड रॉक, टेक्सास, अमेरिका |
महत्त्वाच्या व्यक्ती | मायकल डेल |
महसूली उत्पन्न | ६१ अब्ज डॉलर्स |
एकूण उत्पन्न (कर/व्याज वजावटीपूर्वी) | ३.१९ अब्ज डॉलर्स |
कर्मचारी | ७६,५०० |
संकेतस्थळ | डेल.कॉम |
डेल ही एक संगणक व संगणकाशी निगडित इतर वस्तू उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे. डेलचे मुख्यालय टेक्सास राज्यातील ऑस्टिन शहराच्या राउंड रॉक ह्या उपनगरामध्ये आहे. मायकल डेल ह्याने टेक्सास विद्यापीठात शिकत असताना नोव्हेंबर १९८४ मध्ये डेलची स्थापना केली. १९९० च्या दशकात काही काळ डेल ही डेस्कटॉप व लॅपटॉप तयार करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी होती. सध्या ह्या बाबतीत डेलचा तिसरा क्रमांक लागतो.