जेमबे
Appearance
rope-tuned skin-covered goblet drum played with bare hands, originally from West Africa | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | type of musical instrument | ||
---|---|---|---|
उपवर्ग | membranophones, ड्रम | ||
वापरलेली सामग्री |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
जेमबे हे एक ताल वाद्य आहे जे मूळचे पश्चिम आफ्रिकेचे आहे.[१][२] मालीमधील बांबरा लोकांच्या मते, जेमबे चे नाव हे त्यांच्या स्थानिक भाषेतील म्हणीवरून आले आहे: "अन्के जे, अन्के बे", ज्याचा अनुवाद "सर्वजण शांततेत एकत्र येतात" असा होतो. हेच ह्या वाद्याचा उद्देश परिभाषित करतो.[३]
जेमबेचे शरीर किंवा कवच हे हार्डवुडचे असते आणि वरती उपचार न केलेले कच्च्या कातडीपासून बनवलेले ड्रमहेड असते, जे बहुतेक वेळा शेळीच्या कातडीपासून बनवले जाते. जेमबेचा बाह्य व्यास ३०-३८ सेमी (१२-१५ इंच) असतो आणि ५८-६३ सेमी ची उंची (२३–२५ इंच) असते. जेमबेचे वजन ५ ते १३ किलो (११-२९ पाउंड) असते जे आकारमानावर आणि बनवीण्याच्या सामग्रीवर अवलंबून असते.
Problems playing this file? See media help. |
संदर्भ
[संपादन]- ^ Friedländer, Marianne (1992). Lehrbuch des Malinke (जर्मन भाषेत) (1st ed.). Leipzig: Langenscheidt. pp. 279, 159–160. ISBN 978-3-324-00334-6.
- ^ Faya Ismael Tolno (September 2011). "Les Recherches linguistiques de l'école N'ko" (PDF). Dalou Kende (फ्रेंच भाषेत). No. 19. Kanjamadi. p. 7. 17 December 2020 रोजी पाहिले.
- ^ Doumbia, Abdoul; Wirzbicki, Matthew (2005). Anke Djé Anke Bé, Volume 1. 3idesign. p. 86. ISBN 978-0-9774844-0-9.