Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९३७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९३७ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अलेक्सांद्र अलेखिनमाक्स ऑय्वे यांच्यात झाली. नेदरलॅंड्समध्ये ५ ऑक्टोबर ते ४ डिसेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत अलेखिन विजयी झाला.