Jump to content

जयश्री निंबाळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जय श्री चारुदत्त निंबाळकर या एक मराठी लेखिका आहेत.

पुस्तके

[संपादन]
  • जयाराणी (कादंबरी)
  • वात्सल्यसिंधू (कादंबरी)
  • शुक्रतारा (ललित लेखसंग्रह)
  • स्मृतिगंध (ललित)