Jump to content

जनगणनाशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोकसंख्येचा विस्तृत अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे जनगणनाशास्त्र (Demography) होय. लोकसंख्येचे ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे स्थलांतर व त्यांचा ऐतिहासिक घटनांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास जनगणनाशास्त्रात केला जातो. या शास्त्रात लोकसंख्या व लोकजीवनाचा तौलनिक अभ्यास केला जातो.