चिंतामणी नीळकंठ जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिंतामणी नीळकंठ जोशी (जन्म : २० सप्टेंबर १८८०[१]; - १६ जून १९४८[२]) हे हैदराबाद येथे मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी शिवलीलामृत हा श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी लिहिलेल्या मराठी काव्यग्रंथाचे विपुल संशोधन केले आहे. आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

ग्रंथ[संपादन]

मराठी[संपादन]

  1. मराठी गद्यपद्यावली (१९१२)
  2. मराठी वाङ्मयाची अभिवृद्धी (१९१३)
  3. अनुवादविचार
  4. निरंजन माधवाच्या स्तोत्रसंग्रहावर टीकात्मक निबंध (१८३५)
  5. मराठवाड्यातील अर्वाचीन मराठी वाङ्मय (१८३९)
  6. श्रीधर : चरित्र आणि काव्यविवेचन (१९५१)

संस्कृत[संपादन]

  1. मुंबई मॅट्रिकचे संस्कृत पेपर्स - उत्तरासहित (१९००-१९२२)
  2. वाल्मीकिरामायण - बालकाण्ड - नोट्स् व भाषांतरासहित (१९१४)
  3. उत्तररामचरित - इंग्लिश भाषांतर (मूळ लेखक - पां. वा. काणे) तिसरी आवृत्ती, १९२९)
  4. महाभारतप्रवेशिका (इंग्लिश भाषांतर)

संदर्भ[संपादन]

संदर्भसूची[संपादन]

  • जोशी, चिंतामण नीळकंठ. श्रीधर : चरित्र आणि काव्यविवेचन. हैदराबाद: मेघश्याम चिंतामण जोशी. १३ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.