चर्चा:बेकारी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी भाषे विषयी[संपादन]

मराठी मधुन तुम्ही माहीती दिली त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार.

विकिपीडियामध्ये काही वेबसाईटवर मराठी भाषा नसल्याने आम्हाला पुरेशी माहीती मिळत नाही त्यामुळे आमचे नुकसान होत आहे, कृपया संपूर्ण माहीती मराठीत टाकण्याचा प्रयत्न करावा जयंत जगताप (चर्चा) १९:४६, १९ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]

ही माहिती आपणच द्यायची आहे साहेब! मराठी विकि वर मराठीमध्ये लेखनाची सोय आहे. आपल्याला माहिती असलेल्या विषयावर आपण सर्वांनीच माहिती द्यायला हवी. अगदी आपले गाव, तालुका, जिल्हा याची माहिती ही येथे मराठी मध्ये यायला हवी. निनाद ०२:३०, ६ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]