गूगल+
Appearance
प्रारंभिक आवृत्ती | २८ जून २०११ |
---|---|
विकासाची स्थिती | उपलब्ध |
भाषा | ४० भाषा |
सॉफ्टवेअरचा प्रकार | सोशल नेटवर्कींग |
सॉफ्टवेअर परवाना | सार्वजनिक |
संकेतस्थळ | https://plus.google.com |
गूगल+ किंवा गूगल प्लस हे २०११ मध्ये प्रकाशित झालेले एक सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे. २०१८ मध्ये ओसाडनगरीतल चोरी पाच लाख यूजर्सचा डेटा चोरीला गेल्यानंतर गूगल प्लस बंद करण्याची घोषणा करण्यात आली. [१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ "गूगल प्लस अखेर बंद पडणार." Lokmat. 2018-10-21. 2018-11-02 रोजी पाहिले.