गवत
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गवत म्हणजे एक प्रकारची वनस्पती होय. याचे अनेक प्रकार असतात.
गवत बारमाही हिरवंगार राहणारं असतं .तसच हंगामी पण असतं. गवतामूळे जमिन अच्छादित राहते.थंड राहते. मातीची धूप थांबते . जनावरांचे अन्न हे गवतच . प्रकार : दूर्वा, गवती चहा, कसाट ,बेर , लवी , दवणा, मरवा, कांडीचार ,भोबडा , कारवी, खवण्या,
मारवेल, ताणी, दगडी ,खाजा , सावा , धूड इत्यादी.
प्रकार
[संपादन]गवत हे सर्वात जास्त आधुनिक प्रकारचे अन्जिओस्पेर्म्स आहे .
उपयोग
[संपादन]गवत ही वनस्पती माणसाला तृण्याध्न्य देते .तसेच जनावरांना चार म्हणूनही उपयोगास येते .तसेच बांबू हे देखील गवताचा एक प्रकार आहे जो खूप प्रकारे वापरता येतो.गवत हे सर्वसामान्यपणे सगळीकडेच दिसते.
उपद्रव
[संपादन]- तण