क्लॅरेन्स थॉमस
क्लॅरेन्स थॉमस (२३ जून, इ.स. १९४८:पिन पॉइंट, जॉर्जिया, अमेरिका - ) हे अमेरिकेच्या सर्वोच्च नायालयाचे न्यायाधीश आहेत.
यांच्या नेमणूकीचा प्रस्ताव जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांनी मांडला होता. ब्रायर १९९१ पासून तहहयात किंवा स्वेच्छेने निवृत्ती घेईपर्यंत न्यायाधीश पदावर असतील.
थॉमस हे थरगूड मार्शलनंतरचे सर्वोच्च न्यायालयातील दुसरे श्यामवर्णीय न्यायाधीश आहेत.
भ्रष्टाचार आणि गैरवर्तणुकीचे आरोप
[संपादन]थॉमसवर अनेक स्त्रीयांनी लगट केल्याचे आरोप केलेले आहेत.[१][२][३][४] याशिवाय त्यांच्यावर रिपब्लिकन पक्षाशी निगडीत अतिश्रीमंत व्यक्तींकडून किंमती भेटवस्तू घेतल्याचेही आरोप आहेत.
थॉमस यांची दुसरी पत्नी व्हर्जिनिया लॅम्प थॉमस यांच्यावर ६ जानेवारी २०२० रोजी झालेल्या अमेरिकन कॅपिटोलवरील हल्ल्यातील हल्लेखोरांना मदत केल्याचे तसेच इलेक्टोरल कॉलेजमधील मतदार बदलण्यासाठी दबाव आणल्याचे आरोप आहेत.[५][६] त्यांनी यादिवशी हल्ल्यापूर्वी झालेल्या जमावात आपण असल्याचे कबूल केले आहे.[७]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Coyle, Marcia (October 27, 2016). "Young Scholar, Now Lawyer, Says Clarence Thomas Groped Her in 1999". Law.com. June 16, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 20, 2023 रोजी पाहिले. Thomas, Smith said, was sitting in the middle seat of the rectangular table with his right side facing the kitchen. Alone with Thomas, "I was setting the place to his right when he reached out, sort of cupped his hand around my butt and pulled me pretty close to him," Smith said in an interview. "He said, 'Where are you sitting?' and gave me a squeeze. I said, 'I'm sitting down at the garden table.’ He said, ‘I think you should sit next to me,' giving me squeezes. I said, 'Well, Mr. Blair is pretty particular about his seating chart.' I tried to use the seating chart as a pretext for refusing. He one more time squeezed my butt and he said, 'Are you sure?' I said yes, and that was the end of it." Smith said the other guests then assembled for the dinner and she went to the garden table to take her seat.
- ^ McCaskill, Nolan D. (October 28, 2016). "Woman accuses Clarence Thomas of groping her at a dinner party in 1999". Politico. April 20, 2023 रोजी पाहिले.
- ^ Cox 2008, पान. 71–72.
- ^ Zeppos & Hall 1992, पान. 870–871.
- ^ Stern, Mark Joseph (January 8, 2021). "Ginni Thomas, Wife of Clarence, Cheered On the Rally That Turned Into the Capitol Riot". Slate (इंग्रजी भाषेत). January 8, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Ginni Thomas apologized to her husband's Supreme Court clerks after supporting the 'Stop the Steal' rally ahead of the Capitol riot". Yahoo! News (इंग्रजी भाषेत). February 2, 2021. February 3, 2021 रोजी पाहिले.
- ^ Conradis, Brandon (March 14, 2022). "Wife of Clarence Thomas says she attended Jan. 6 'Stop the Steal' rally". The Hill (इंग्रजी भाषेत). 2022-03-14 रोजी पाहिले.