ओबीसी धम्मपरिषद
Appearance
सत्यशोधक ओबीसी परिषद या संस्थेतर्फे तिसरी ओबीसी महाधम्मपरिषद पुण्यात ६ जानेवारी २०१३ रोजी होणार आहे. उद्घाटक - डॉ आ.ह. साळुंखे. धम्मपरिषदेला राजा ढाले अध्यक्ष असणार आहेत. (ही धम्मपरिषद झाली की नाही हे नक्की माहीत नाही. पण यापूर्वी, २५ ऑक्टोबर २००९ला नाशिक रोड येथे जागतिक धम्म परिषद झाली होती.)
या पूर्वीच्या धम्मपरिषदा
[संपादन]पहा : महाराष्ट्रातील परिषदा ; ओबीसी साहित्य संमेलन ; सत्यशोधक ओबीसी परिषद