Jump to content

एंटेरोस्कोपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एंटेरोस्कोपीद्वारे इलिओसिकल व्हाल्वचे चित्र

मध्यांत्र (Jejunum) व शेषांत्र (Ilium) यांच्या एंडोस्कोपीद्वारे केल्या जाणाऱ्या मोठ्या आतड्याच्या खालील भागाच्या तपासणीस एंटेरोस्कोपी म्हणतात.