इ.स. १८५५
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे |
वर्षे: | १८५२ - १८५३ - १८५४ - १८५५ - १८५६ - १८५७ - १८५८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना व घडामोडी
[संपादन]- जानेवारी २३ - मिनेसोटात मिनीआपोलिसमध्ये मिसिसिपी नदीवर पहिला पूल बांधला गेला.
- मार्च २ - अलेक्झांडर दुसरा रशियाच्या झारपदी.
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- फेब्रुवारी २३ - कार्ल फ्रीडरिक गॉस, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- ऑगस्ट ७ - मेरियानो अरिस्ता, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.