आहे आणि नाही (पुस्तक)
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
आहे आणि नाही | |
लेखक | वि. वा. शिरवाडकर |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | लेख संग्रह |
प्रकाशन संस्था | कॉंटिनेंटल प्रकाशन |
प्रथमावृत्ती | १९५७ |
पृष्ठसंख्या | १३० |
आहे आणि नाही हा वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेला लघुनिबंधसंग्रह आहे. हा संग्रह कॉंटिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला असून लेखकाने तो प्रभाकर पाध्ये यांना अर्पण केला आहे.
लेखसूची
[संपादन]या पुस्तकात एकूण २० लेख आहेत. त्यांची अनुक्रमे यादी पुढीलप्रमाणे-
१. तंबोऱ्याची तार
२. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही
३. आरामखुर्ची
४. तो कोठे गेला असेल?
५. टिळक आणि सुपारी
६. तळहातावरील रेषा
७. कर्जाच्या कमळात
८. शेजारी
९. सर्कस
१०. हे लोक
११. पक्ष्यांचा राजा
१२. अविस्मरणीय
१३. निर्वासित निती
१४. श्रीयुत आकाश...
१५. रद्दीतील रत्ने
१६. अनंताची ट्रॅजेडी
१७. एक होता राजा
१८. वात्सल्य
१९. एखादी बातमी
२०. डाक बंगले