Jump to content

अनंतराव वेर्णेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनंतराव वेर्णेकर १२ नोव्हेंबर, इ.स. १९१० - ?? ) हे एक मराठी स्त्री-पुरुष भूमिका करणारे नाट्य‍अभिनेते होते.[ संदर्भ हवा ]

नाटके आणि भूमिका

[संपादन]
  • अमृतसिद्धी
  • एकही पैसा (डॉली)
  • संगीत औदार्याचा डंका (बटू, वामन)
  • कान्होपात्रा (चोखा, विलास)
  • संशयकल्लोळ (अश्विनशेठ, रेवती)
  • तुका म्हणे मी वेगळा (तुकाराम)
  • नवमीची रात्र (जगतसिंग)
  • नाटक झाले जन्माचे
  • परीक्षेपूर्वीच्या सात रात्री (डॉ. नोबेल)
  • भाव तोचि देव (एकनाथ)
  • मानापमान
  • मुंबईची माणसे
  • मृच्छकटिक
  • विद्यालंकार (तर्कतीर्थ)
  • शाकुंतल
  • शारदा (जान्हवी)
  • संत सखू (विठोबा)
  • सोन्याची द्वारका (श्रीकृष्ण)
  • सौभद्र (नारद)
  • स्वयंवर (कृतकौशिक, कृष्ण, भानुमती रुक्मिणी)
  • स्वरसम्राज्ञी

ध्वनिमुद्रिका

[संपादन]

अनंतराव वेर्णेकर यांच्या गाण्यांच्या काही ध्वनिमुदिका निघाल्या असल्या तरी त्यांतील पावना वामना या मना (नाटक - सौभद्र) ही एकच उपलब्ध आहे.[ संदर्भ हवा ]