Jump to content

सदस्य:Vidhate Rajlaxmi

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे नाव विधाटे राजलक्ष्मी विश्वास आहे. मी MES Garware College of Commerce (Autonomous) या महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहे. College च्या भाषा मंडळाच्या वतीने मला विकिपीडिया आणि बंधू प्रकल्पांची माहिती मिळाली. त्यानुसार विकिपीडिया वरील माहितीत भर घालण्याचे काम करीत आहे.