सदस्य:SavitaPundlik
Appearance
वातावरण बदल याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. यंदाचा हिवाळा पावसाने सुरु त्यानंतर थोडी थंडी पडली, मग पुन्हा उन्हाळा आला. आता पुन्हा थंड वातावरण झाले आहे.
यंदाचा हिवाळा संपताना करोना व्हायरस[१] या विषाणूने सर्व जगात धुमाकूळ घातला.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Coronavirus". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-03-07.