Jump to content

सदस्य:Sanketraj gaikwad

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी इतिहास अधिविभागात (शिवाजी युनिवर्सिटी) यम ए १ मध्ये शिकत आहे. मला इतिहासात आवड आहे.तसेच मला दुर्ग भ्रमंतीची आवड आहे

मराठा इतिहासात आवडता विषय आहे.मोडी लिपी वाचता येते. तसेच मी इतिहासात सव्शोधन करत आहे