सदस्य:Rushikesh salve
Appearance
वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा (NEET)
वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशा करिता केंद्र शासन तर्फे ही परीक्षा NTA तर्फे घेतली जाते.ह्या परीक्षे करिता विद्यार्थ्यांना १२ उतिर्न असणे गरजेचे असते.
विषय:. गुण
जीवशास्त्र (३६०)
रसायशास्त्र (१८०)
भौतिकशास्त्र (१८०)
एकूण ७२० गुणाची ही परीक्षा घेण्यात येते