सदस्य:Rajashree D Deshpande
मनोविकारतज्ज्ञ म्हणून महाराष्ट्रातील सातारा शहरात मी काम करते. मानसिक आरोग्याविषयी जाणीवजागृती आणि मानसिक आरोग्याचे सामाजिक पैलू याबद्दल काम करणे ,हे माझ्या इंटरेस्ट चे विषय आहेत .सामाजिक वास्तवाचा मानसिकतेशी अत्यंत घनिष्ट संबंध असतो ह्याचा सखोल विचार करायला हवा असे मला वाटते.मी कविता हि करते . आणि वाचायला आवडते.