Jump to content

सदस्य:Rahul lawhale

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कसबेगव्हाण अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील 9000 लोकसंख्येच एक खेडे गाव या गावात ग्रामपंचायत सदस्य संख्या ही 11 आहे। गावात एक गुरांचा दवाखाना। उप आरोग्य केंद्र,जिल्हा परिषद शाळा,सेंट्रल बँक,आठवडी बाजार,ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी सरकारी सोयी सुविधा उपलबद्ध आहेत।