Jump to content

सदस्य:Pratiksha naik

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी प्रतिक्षा नाईक चोनसाई पार्से पेडणेची रहिवासी. गोवा विद्यापीठ    मराठी विभाग १ ची विद्यार्थीनी आहे. मला वाचनाची, संगीताची आवड आहे. तसेच मला सामाजिक विषयांवर लिखाण करायला आवडते.