Jump to content

सदस्य:Pawar Kuldip KBPMECS

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुलदीप पवार: कुलदीप पवार हे क.भा.पा. महाविद्यालयात संगणक शास्त्र विभागात शिक्षण घेत असून ते पंढरपूर जवळील खेड भाळवणी या छोट्याशा गावातील रहीवासी आहेत. तरी त्यांना क्रिकेट ची खूप आवड असून विराट कोहली हा त्यांचा आवडता खेळाडू आहे.