सदस्य:Gauri sudesh swami
मी गौरी सुदेश स्वामी. मी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागातून मी माझी पदवी घेत आहे.