सदस्य:Deepak M Kambli

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दीपक मधुकर कांबळी यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९६० रोजी गिरगाव मुंबई येथील क्रांतीनगर येथे झाला. दीपक म कांबळी हे कवी गीतकार आणि लेखक आहेत. त्यांची विविध विषयांवर एकूण १५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांनी हिंदी मराठी मिळून एकूण ७२ गाणी लिहिली आहेत. १५ गाण्यांना त्यांनी संगीत दिले आहे.

पुस्तकं

१ मन गाऊ लागले गाणे कविता संग्रह

२ गुज हे माझ्या मनीचे कविता संग्रह

३ अंतरंग कविता संग्रह

४ एक अकल्पित गोष्ट. मराठी नाटक

५ मन गाऊ लागले गाणे भाग २ इ कविता संग्रह

६ रग. कविता संग्रह

७ आई कविता संग्रह

८ बचपन से पचपन तक हिंदी कविता संग्रह

९ तिन एकांकिका एकांकिका संग्रह

१० फुलराणी कविता संग्रह

११ स्वप्नांचे ऋण किंडल कविता संग्रह

१२ रोज एक कविता कविता संग्रह

१३ गेलीस तू तरीही गझल संग्रह

१४ गरज किंडल लघुकथा

१५ गरज The need लघु कादंबरी

चित्रपट गीत लेखन

१ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला चित्रपट थॅंक यू विठ्ठला

नाट्य गीत लेखन

१ आमची ब टाटाची चाळ

२ गोलपिठा

३ संगीत बुद्धायन

मालीका गीत

१ आशा

स्तंभ लेखन

१ वर्दीतले दिवस पुढारी ठाणे जिल्हा आवृत्ती